आदिवासी विकास विभाग भरती 2025 | विविध जागांसाठी जाहिरात
School Edutech Team
Adivasi Vikas Vibhag Bharti 2025: आदिवासी विकास विभाग अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. ही जाहिरात अधिकारी विकास विभागामार्फत प्रसिद्ध करण्यात आली आहे.
भर्ती तपशील:
- भरती विभाग: आदिवासी विकास विभाग
- पदाचे नाव: आयटी तज्ञ, एमआयएस/आयटी सहाय्यक, एमआयएस असोसिएट, प्रोजेक्ट असोसिएट, सल्लागार (खरेदी)
- एकूण पदे: 10 जागा
- शैक्षणिक पात्रता: पदाच्या आवश्यकतेनुसार (अधिकृत जाहिरात वाचावी)
- मासिक मानधन / वेतन: जाहिरातीत नमूद प्रमाणे
- नोकरीचे ठिकाण: आदिवासी विकास आयुक्तालय, नाशिक
- भरती कालावधी: 11 महिन्यांसाठी (कंत्राटी)
- अर्ज करण्याची अंतिम तारीख: 30 मे 2025
अर्ज कसा करावा?
या भरतीसाठी अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने पाठवायचा आहे. खालील ईमेलवर अर्ज, बायोडाटा आणि आवश्यक कागदपत्रे पाठवा:
ईमेल: constctd.nsk-mh@mah.gov.in
अर्ज सादर करताना लक्षात घ्या:
- एकापेक्षा अधिक पदांसाठी अर्ज करायचा असल्यास स्वतंत्र अर्ज पाठवावा.
- सर्व पदे कंत्राटी असून, कोणत्याही शासकीय लाभांची हमी नाही.
- निवड समितीचा निर्णय अंतिम राहील.
- अर्जासोबत बायोडाटा, शैक्षणिक प्रमाणपत्र, अनुभव, संगणक अर्हता, मराठी व इंग्रजी टायपिंग प्रमाणपत्र अनिवार्य आहे.
- फक्त ईमेलने अर्ज सादर करावेत. ऑफलाइन अर्ज स्विकारले जाणार नाहीत.
मुलाखतीबाबत:
मुलाखत नाशिक येथील आदिवासी विकास आयुक्तालय कार्यालयात घेतली जाईल. पात्र उमेदवारांना त्याची माहिती ई-मेल/पत्राद्वारे कळवली जाईल.
महत्वाच्या लिंक:
सूचना: उमेदवारांनी जाहिरात पूर्णपणे वाचूनच अर्ज करावा. भरती प्रक्रियेतील कोणत्याही त्रुटींसाठी School Edutech Team जबाबदार राहणार नाही.
आपले यश हीच आमची प्रेरणा – School Edutech Team
If you have any query regrading Site, Advertisement and any other issue, please feel free to contact at schooledutech.in@gmail.com