General Knowledge Test

Q.1 कलम 356 अन्वये घटकराज्यात आणीबाणी पुकारण्याचा अधिकार यांना आहे.





Q.2 'ताडोबा राष्ट्रीय उद्यान' खालीलपैकी कोठे आहे ?





Q.3 सन 2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील स्त्री साक्षरतेचे प्रमाण किती टक्के आहे ?





Q.4 देशातील पहिले अखिल भारतीय संस्थान कोठे स्थापन करण्यात आले ?





Q.5 'एकलहरे' औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे ?





Q.6 'कोटा' औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या राज्यात आहे ?





Q.7 'गेट वे ऑफ इंडिया' ची वास्तु कोठे आहे ?





Q.8 चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आढळणारी आदिवासी जमात कोणती ?





Q.9 चंदनाचे तेल चंदनाच्या कोणत्या भागापासून मिळवितात ?





Q.10 'शतपत्रे' लिहिणारे समाजसुधारक कोण ?











खालील नवीन टेस्ट सोडवा

सामान्य ज्ञान टेस्ट - General Knowledge Test