General Knowledge Test

तुमचं सामान्य ज्ञान किती मजबूत आहे हे तपासायची वेळ आली आहे! आजच्या स्पर्धेच्या युगात केवळ पाठांतर नाही, तर सामान्य ज्ञानही तितकंच महत्त्वाचं ठरतं – मग ते MPSC, UPSC, पोलिस भरती, बँकिंग परीक्षा असो वा मुलाखतीतलं आत्मविश्वासाने दिलेलं उत्तर. यासाठीच खास तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत एक मजेशीर आणि आव्हानात्मक Online GK Quiz – जिथे प्रत्येक प्रश्न तुमचं बुद्धीचातुर्य, विचारशक्ती आणि माहितीची खोली तपासणार आहे. दरवेळी नवीन प्रश्न, नवीन माहिती, आणि स्वतःवरचा विश्वास वाढवण्याची संधी! आता क्विझमध्ये भाग घ्या, स्कोअर शेअर करा आणि तुमच्या मित्रांनाही हे ज्ञानाचं आव्हान द्या

Q.1 चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला मानव कोण ?





Q.2 'स्टेनलेस स्टील' या संमिश्रात असणारे घटक कोणते ?





Q.3 सोडियम क्लोराईड म्हणजे काय ?





Q.4 भारताचा आकारमानाने जगात कितवा क्रमांक लागतो ?





Q.5 भारतातील सर्वात प्राचीन पर्वत कोणता ?





Q.6 वृत्तपत्रासाठी लागणार्‍या कागदनिर्मितीचा कारखाना कोठे ?





Q.7 'ग्रँड ट्रक रोड' कोणत्या दोन शहरांना जोडतो ?





Q.8 सूर्यास्तानंतर काही काळ क्षितिजावर सूर्य दिसतो, यास प्रकाशाचे वातावरणातील कारणीभूत ठरते?





Q.9 खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा महाराष्ट्राला लागून नाही ?





Q.10 भारतातील सर्वात तरुण पर्वतरांग कोणती ?