तुमचं सामान्य ज्ञान किती मजबूत आहे हे तपासायची वेळ आली आहे! आजच्या स्पर्धेच्या युगात केवळ पाठांतर नाही, तर सामान्य ज्ञानही तितकंच महत्त्वाचं ठरतं – मग ते MPSC, UPSC, पोलिस भरती, बँकिंग परीक्षा असो वा मुलाखतीतलं आत्मविश्वासाने दिलेलं उत्तर. यासाठीच खास तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत एक मजेशीर आणि आव्हानात्मक Online GK Quiz – जिथे प्रत्येक प्रश्न तुमचं बुद्धीचातुर्य, विचारशक्ती आणि माहितीची खोली तपासणार आहे. दरवेळी नवीन प्रश्न, नवीन माहिती, आणि स्वतःवरचा विश्वास वाढवण्याची संधी! आता क्विझमध्ये भाग घ्या, स्कोअर शेअर करा आणि तुमच्या मित्रांनाही हे ज्ञानाचं आव्हान द्या

टेस्ट सोडविण्यासाठी खालील स्टार्ट बटणावर क्लिक करा.

Q.1 'माहिती अधिकार दिन' केव्हा साजरा केला जातो ?





Q.2 उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस कोणता ?





Q.3 'तपोवन' ही कुष्ठरोगासाठी कार्य करणारी संस्था कोठे आहे ?





Q.4 भारतातील सर्वात मोठे पात्र असलेली नदी कोणती ?





Q.5 पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्यास ........ असे म्हणतात. ?





Q.6 आद्य क्रांतिकारक कोणास म्हणतात ?





Q.7 जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय कोठे आहे ?





Q.8 हवेतील दमटपणा मोजण्यासाठी कोणते एकक वापरतात ?





Q.9 मुंबई ग्रामपंचायत अधिनियम कोणत्या वर्षी निर्माण झाला ?





Q.10 सात बेटांचे शहर ?











खालील नवीन टेस्ट सोडवा
सामान्य ज्ञान टेस्ट - General Knowledge Test